PrabhuPedia च का ?

माहिती मिळविण्यासाठी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत. परंतु, ही माहिती सहसा इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे इच्छा असूनही अनेक प्रश्नांची उत्तरे ही समजतच नाहीत. खेड्यापाड्यातील अनेक लोक, विद्यार्थी यांच्याशी मी गेल्या अनेक वर्षांपासून जुडल्या गेलेलो आहे. त्यांची अडचण मला माहित आहे. त्यामुळेच सर्व गोष्टींची माहिती मराठीमध्ये आणि सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये देण्यासाठी PrabhuPedia.com ही तुमच्या हक्काची जागा मी बनवत आहे. तेव्हा आता तुम्हाला काय माहिती हवी आहे ते आम्हाला कळवा. ती माहिती तुम्हाला देण्याचे काम आमचे असेल....

आपलाच,

प्रभाकर भारतराव घाटगे (MBA)

संस्थापक

PrabhuPedia.com

white and black abstract painting
white and black abstract painting